अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
माझी उजवी बाजू दुखते आहे
समानार्थी : अंग, पार्श्वभाग, बाजू
कड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kad samanarthi shabd in Marathi.